राफेलचा हवाई दलात समावेश; भारताचं सामर्थ्य वाढलं

0

अंबाला : राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश झालेला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत राफेल विमानं भारतीय हवाई दलात सामील झाली. अंबालामधील हवाई तळावर हा सोहळा संपन्न झाला. राफेल विमानं अवघ्या अर्ध्या तासात अंबाला ते पूर्व लडाखमधील पँगाँगपर्यंतचं अंतर कापू शकतात. सध्या याच परिसरात चीनच्या कारवायांमुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे भारतात आलेली पाच राफेल विमानांची पहिली तुकडी याच हवाई तळावर सज्ज ठेवण्यात आली आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here