ना. उदय सामंत आज जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : ना. उदय सामंत जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार १२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहर नळ पाणी योजना शीळ येथील पंपहाऊस व जनरेटर सेटचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शीळ रत्नागिरी). दुपारी १२ वाजता रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील नियुक्त केलेल्या ग्रामपंचायत प्रशासकांसमवेत बैठक (स्थळ : शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद, रत्नागिरी) दुपारी १ वाजता पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाराबाबत सादरीकरण (स्थळ : अल्पबचत सभागृह रत्नागिरी) दुपारी २ ते २.३० वाजता राखीव. दुपारी २.३० वाजता मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी भेट. दुपारी ३.३० नंतर राखीव. सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here