राजापुरात मुसळधार पावसामुळे अंगणवाडीची संरक्षक भिंत कोसळली

0

राजापूर : तालुक्यात तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पेंडखळे परिसराला मोठा फटका बसला आहे. अंगणवाडीचे कंपाऊंड वॉल तसेच खासगी शौचालय, संरक्षक भिंत पडून नुकसान झाले आहे. या विभागाचे पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली यांनी या भागाची पाहणी केली असून आपदग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here