पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २ लाख २३ हजारांवर

0

पुणे : महाराष्ट्रात पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,23,710 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,46,182 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 4693 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 72,835 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here