देशात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा विक्रमी वाढ; 24 तासात 97,570 रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात सगळ्यात जास्त 97,570 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 1,201 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 46,59,985 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 9,58,316 झाली आहे. एकूण 36,24,197 नागरिक बरे झाले आहेत. तर देशात मृतांचा आकडा 77,472 वर पोहचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here