अन्न व नागरी पुरवठा खात्यातील सहाजणांना कोरोना; भुजबळ होम क्वॉरंटाइन

0

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भुजबळ स्वत: होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांचे कार्यालय एक आठवडा बंद राहणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here