प्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट टाकणे बंधनकारक : आरोग्यमंत्री

0

जालना : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 200 खाटांच्यावर असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची, माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर आता निर्भर राहून चालणार नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील निधी वापरा किंवा आरोग्य विभागाकडून निधी दिला जाईल, असं टोपे म्हणाले. ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे, असं आम्ही बंधनकारक केलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here