सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ९९ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २ हजार ३४८ झाली आहे.आज १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ११६८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ११४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुळे दोन रुग्णांचे मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३७ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 12-Sep-20