रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल सात बळी गेले आहेत. नव्याने सात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये चिपळूण मधील तब्बल 4, रत्नागिरी 2 आणि लांजा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
त्चायां तपशील असा – पुरुष रुग्ण वय ५०, चिपळूण, महिला रुग्ण वय ५३, चिपळूण, पुरुष रुग्ण वय ४८, चिपळूण, स्त्री रुग्ण वय ६०, चिपळूण, पुरुष रुग्ण वय ८५, रत्नागिरी, स्त्री रुग्ण वय ७३, रत्नागिरी, पुरुष रुग्ण वय ७०, लांजा.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:42 PM 14-Sep-20