जिल्ह्यात 24 तासात 81 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 81 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6066 झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

आज नवे ८१ रुग्ण जिल्ह्यात आढळले. त्यापैकी खेडमधील १, गुहागरचे ५, चिपळूणचे २, रत्नागिरीतील १०, तर लांज्यातील २ असे २० रुग्ण रॅपीड अँटिजेन चाचणीतीला आहेत. आरटीपीसीआर चाचणीत बाधित आढळलेल्या ६१ रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – खेड ११, गुहागर २, चिपळूण ८, रत्नागिरी २७, लांजा १, राजापूर ९.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:43 PM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here