रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी गेले आहेत. नव्याने सात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये १) पुरुष रुग्ण वय 55 रा.ता. रत्नागिरी, २) स्त्री रुग्ण वय 85 रा.ता. रत्नागिरी, ३) पुरुष रुग्ण वय 62 रा.ता. चिपळूण, ४) स्त्री रुग्ण वय 73 रा.ता. चिपळूण, ५) पुरुष रुग्ण वय 68 रा.ता. खेड, ६) स्त्री रुग्ण वय 59 रा.ता. खेड, ७) पुरुष रुग्ण वय 58 रा.ता. खेड अशा सात रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:55 PM 15-Sep-20