जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 79 रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने 79 रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 145 वर पोचली आहे. यात खेडमधील 21, गुहागर 12, चिपळूण 13, संगमेश्वर 5, रत्नागिरी 23 आणि लांजा तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:37 PM 15-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here