सावर्डे बाजारपेठ आजपासून आठ दिवस बंद

0

चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सावर्डे ग्रामपंचायत, व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, दि. १६ पासून ते २३ पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here