मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या वडिलांचे निधन

0

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील विल्यम एच गेट्स यांचे निधन झाल्याचे समोर येत आहे. त्यांनी वॉशिंग्टमधील राहत्या घरी सोमवारी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अल्झामयरने पीडित होते. बिल गेट्स यांच्या कुटुंबानी याबाबत मंगळवारी माहिती दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here