लॉकडाऊनमध्ये ओझोनच्या प्रमाणात १७ टक्क्यांनी वाढ

0

मुंबई : कोरोनामुळे देशात पुकारलेल्या लॉकडाऊनचा फायदा पर्यावरणाला झाला आहे. लॉकडाऊनमुळे ओझोनच्या प्रमाणात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याउलट कार्बन मोनोक्साईडसह नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये घट झाल्याने प्रदूषणालाही काही प्रमाणात आळा बसल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here