राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची मोदी सरकारकडे मागणी

0

मुंबई : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. याबाबत बोलताना राणा यांनी, ‘कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here