पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशातील अनेक नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचे सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here