रत्नागिरी शहरात उनाड गुरे, कुत्रे आणि घोड्यांचा देखील संचार

0

◼️ मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांमुळे अपघाताची शक्यता

रत्नागिरी : शहरात रस्त्यावर आता उनाड गुरे, कुत्रे आणि सोबत घोड्यांचा देखील संचार सुरु झाला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या प्राण्यांमुळे आजवर अनेकवेळा छोटेमोठे अपघात देखील झाले आहेत. रस्त्यावर अचानक चपळाईने धावणाऱ्या घोड्यांमुळे आता एखादा गंभीर अपघात देखील घडण्याची शक्यता असून नगरपालिकेने या मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:56 AM 17/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here