चीनशी झालेल्या तणावावर राज्यसभेला संबोधित करणार संरक्षण मंत्री

0

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या चीनसोबतच्या गतिरोधावरिधात आज गुरुवारी राज्यसभेमध्ये भाष्य करणार आहेत. संरक्षण मंत्र्यांच्या विधानानंतर विरोधी नेते आपलं म्हणणं मांडतील आणि आवश्यकता पडल्यास सिंह सभापतीच्या परवाणगीने त्यावर स्पष्टीकरण देतील. तर संरक्षण मंत्री दुपारी 12 वाजता भारत-चीन मुद्द्यावर नियंत्रण रेषेवरील तणावाविरोधात भाष्य करतील अशी माहिती मिळत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here