राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांच्या पार

0

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २१ हजार २२१ झाली आहे. राज्यात २ लाख ९७ हजार १२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ वर पोहोचली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here