जिल्ह्यात 120 नवे कोरोना बाधित

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 120 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील 6 रुग्ण, खेड 16, गुहागर 10, चिपळूण 32, संगमेश्वर 16, रत्नागिरी 29, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:22 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here