जिल्ह्यात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चिपळूण मधील 2, रत्नागिरी 2, संगमेश्वर आणि दापोली येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:24 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here