जे. के. फाईल्स जवळ बोलेरो आणि रिक्षाचा अपघात

0

रत्नागिरी : पहाटेच्या सुमारास जे. के. फाईल्स येथे मुख्य रस्त्यावर बोलेरो आणि रिक्षाचा अपघात झाला. दोन गाड्यांची टक्कर इतको जोरदार होती कि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून यात एका मच्छी विक्रेत्या महिलेचा देखील समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:34 AM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here