भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पायाभरणी

0

मुंबई : दादरच्या इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here