रत्नागिरी : शहरातील मोकाट गुरे आणि उनाड कुत्रे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याबाबत भाजपातर्फे मुख्याधिकारी मा ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भाजपा रत्नागिरीचे प्रतिनिधी श्री भैय्या मलुष्टे, श्री राजीव कीर, श्री राजू भाटलेकर, श्री विक्रम जैन, श्री बाबू सुर्वे, श्री राजन फाळके उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 18-Sep-20