देशात 96,424 नवे कोरोना बाधित

0

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ नवीन संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आलीय. यानंतर देशातील एकूण संक्रमितांची संख्या ५२ लाख १४ हजार ६७७ वर गेलीय. यातील, जवळपास ८४ हजार ३७२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर देशात १० लाख १७ हजार ७५४ जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत देशात ४१ लाख १२ हजार ५५१ जणांना करोनावर मात केलीय.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here