जिल्ह्यात 119 नवे कोरोना बाधित; पाच जणांचा मृत्यू

0


रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात नव्याने 119 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. नव्या 119 रुग्णांमध्ये दापोलीतील 5 रुग्ण, खेड 7, गुहागरला 7, चिपळूण तब्बल 36, संगमेश्वर 1, रत्नागिरीत 48, लांजा 13 आणि राजापूर तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, मागील 24 तासात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये रत्नागिरीतील तीन जण तर चिपळूण तालुक्यातील दोघांचा समावेश आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:44 PM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here