साखरपा ते अर्नाळा बससेवा आजपासून

0

साडवली : देवरूख एसटी आगाराची साखरपा ते अर्नाळा ही बसफेरी शनिवार दि.१९पासून सुरू होणार आहे. साखरपा येथून ही बस संध्याकाळी ६ वाजता सुटणार व अर्नाळा येथे पहाटे साडेपाचला पोहचणार आहे. ही बस साखरपा, देवरूख, चिपळूण, महाड, पनवेल, ठाणे, नालासोपारा, अर्नाळा अशी धावणार आहे. अर्नाळा ते साखरपा ही बस संध्याकाळी ५.४५ ला सुटून साखरपा येथे ५.३० ला पोचणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख मृदुला जाधव यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here