देशात आतापर्यंत 6,24,54,254 नमुन्यांची तपासणी

0

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात एका दिवसात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एकूण 8,81,911 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 6,24,54,254 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here