यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी रत्नागिरीतून एसटी गाड्या सुटणार

0

रत्नागिरी : लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरिक्षा 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील परिक्षार्थींना मुंबईत जाण्याकरीता 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतून एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत़. त्याचबरोबर 4 आणि 5 रोजी परतीच्या प्रवासासाठी गाड्या मुंबईतून सोडण्यात येतील. गाड्यांसाठी एसटी विभागाने आगार व्यवस्थापकांचे नंबर जाहीर केले आहेत. त्यामध्ये दापोली – मधाळे 9421529143, खेड – करवंदे 9562358127, चिपळूण – राजेशिर्के 8779875696, गुहागर – कांबळे 9822029294, देवरुख – जाधव, 9922926407, रत्नागिरी – गाडे 9822796976, लांजा – पाटील 9657112554, राजापूर – पाथरे 9420155511, मंडणगड – फडतरे 9762065400 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 21-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here