जिल्ह्यात 94 नवे कोरोना बाधित

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 94 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6 हजार 699 वर पोचला आहे. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 60 रुग्ण तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील 2 रुग्ण, दापोली 2, खेड 3, गुहागर 13, चिपळूण 18, संगमेश्वर 13, रत्नागिरी 33, लांजा 5 आणि राजापूर तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 21-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here