खेड : खेड-तुळशी वस्तीची फेरी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनपासून ही फेरी बंद करण्यात आली होती. एसटी प्रशासनाने अखेर शुक्रवारपासून बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ही बस फेरी धावू लागली आहे. ही बसफेरी सायंकाळी ७ वाजता येथील बसस्थानकातून सुटणार आहे. तुळशी येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 22-Sep-20