ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा

0

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे आज पहाटे निधन झाले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी नाट्य व सिनेसृष्टीत काम केले आहे. दरम्यान, आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनावर जेष्ठ अभिनेते सराफ यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here