‘रनप’च्या कोविड रुग्णालयासाठी नगराध्यक्ष सकारात्मक

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप उर्फबंड्या साळवी यांनी शहरवासीयांसाठी कोविड रूग्णालय सुरू करण्याबाबत सूचना केल्या. भाजपाचे नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी ही मागणी केली. नगराध्यक्षांनी ती तत्वतः मान्य करून उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्याचबरोबर मारूतीमंदिर येथील छ. शिवाजी स्टेडियममधील मुदत संपलेले गाळे आठ दिवसांत ताब्यात घेण्याचाही निर्णय झाला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here