IPL 2020 – मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची लढत

0

चारवेळा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सला या वर्षी आयपीएलच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सकडून हार सहन करावी लागली. 2013 सालापासून त्यांना पहिल्या लढतीत विजय मिळवता आलेला नाही, पण आता हा पराभव मागे टाकून रोहित शर्माची सेना होणाऱ्या लढतीत झोकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालीय. मुंबई इंडियन्ससमोर दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आव्हान आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्याच लढतीत विजय मिळवून आत्मविश्वास कमवण्यासाठी प्रयत्न करील यात शंका नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here