राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत लांजात शेतकरी प्रशिक्षण वर्ग

0

लांजा : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मौजे पालू, ता. लांजा येथे आज (दि. 23) शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मा. नाईकनवरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी श्री.साळुंखे साहेब, मा डॉ. हणूमंते प्रकल्प समन्वयक कृषी विज्ञान केंद्र लांजा, श्री शेखर शेट्ये जि मृ प्रयोगशाळा रत्नागिरी, श्री मोरे साहेब कृषी पर्यवेक्षक शिपोशी व श्री प्रमोद शिंदे कृषी सहायक पालू यांनी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमास गावचे माजी सरपंच श्री.नामे, माजी उपसरपंच श्री कांबळे आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:51 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here