मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत

0

मुंबई : काल दिवसभर मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढले होते. यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. यासह लोकल ट्रॅकदेखील पाण्याखाली गेले होते. यामुळेच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र आज ती पुन्हा रूळावर आली असून मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती मिळतेय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here