मुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न

0

मुंबई : विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून एमसीक्यू, वेळापत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केले. याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने एमसीक्यू आपल्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करा, अशा सूचना मुंबई विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाला दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घ्यायची असून यासंबंधीचा अहवाल लीड महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळवायचा आहे. जेणेकरुन ते त्यांच्या अखत्यारीतील अहवाल एकत्रित सादर करु शकतील, असे निर्देशही मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here