दापोली : तालुक्यातील मुरूड भागात बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे. तालुक्यात जून महिन्यात झालेल्या निसर्ग वादळानंतर बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. इंटरनेट व्यवस्थित मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या भागातील सेवा सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 24-Sep-20