मुंबईतील डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला

0

मुंबई : मुंबई डबेवाले असोसिएशनने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here