जिम सुरु करा; जिम ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

मुंबई : कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनचा मोठा आर्थिक फटका जिम व्यवसायाला बसला आहे. मागील सात महिन्यांपासून जिम बंद असल्याने जिम चालक व मालकांसह शेकडो जिम कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ही परिस्थिती दिवसागणिक अत्यंत गंभीर बनत चालली असून राज्यातील जिम सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशनने केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here