‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मंडणगड मध्ये ४९ टीम कार्यरत

0

मंडणगड : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत मंडणगड तालुक्यात २९ व नगरपंचायत कार्य क्षेत्रात २० तपासणी टीम कार्यरत आहेत. दोन टप्प्यात घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून पहिला टप्पा पंधरा दिवसांचा तर दुसरा दहा दिवसांचा टप्पा करण्यात आला आहे. यात आरोग्य सेवक, आशा सेविका व एक स्वयंसेवकाचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील व्यक्तीचे स्क्रिनिंग केले जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here