विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात रनपकडून दंडात्मक कारवाई

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसून येतात. गुरुवारी शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर रनपकडून कारवाईचा बडगा उगरण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. या पाच जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:01 PM 25-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here