‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतील स्वयंसेवकांना देणार टी-शर्ट

0

रत्नागिरी : कोविड-१९ अंतर्गत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये कार्यरत असलेल्या पथकांमधील स्वयंसेवकांना टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी टी-शर्टचे अनावरण नुकतेच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांच्या हस्ते झाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here