सिंधुदुर्ग : कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं’, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला, असं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है…’ असं संभ्रमात टाकणारं विधान नितेश राणे यांनी केलं आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 26-Sep-20