जिल्ह्यात 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : मागील 24 तासात जिल्ह्यात 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले 7 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 37 रुग्णांचा समावेश आहे. यात रत्नागिरी तालुक्यात 22, गुहागर 2, चिपळूण 14, संगमेश्वर 1, लांजा 2 आणि राजापुर तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:51 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here