जिल्ह्यात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरीत 2, दापोली 1, चिपळूण 1 आणि लांजा तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 245 बळी घेतले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:10 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here