जिल्ह्यात सहा हजार रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : १२० रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने रविवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६०१६ झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ८३.७६ टक्के झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here