खेड आगारातून दिवसाला २१५ बसफेऱ्या

0

खेड : खेड बस स्थानकातील लांबपल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील बस फेऱ्या देखील नियमित सुरू झाल्या असल्याने स्थानकात वर्दळ वाढली आहे. बसस्थानकातून दिवसभरात २१५ बसफेऱ्या धावत आहेत. यामध्ये लांबपल्ल्याच्या बस फेऱ्यांचा समावेश आहे. बसमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या नियमांचे पालन करूनच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here