रत्नागिरी येथील जेष्ठ उद्योजक, निर्यातदार व एम डी नाईक यांचे सुपुत्र रफिकशेठ नाईक यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्याशी देखील रफीकशेठ नाईक यांचे जवळचे संबंध होते. राफीकशेठ यांचे पार्थिव रत्नागिरीत आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:17 PM 28-Sep-20